Subscribe Us

Header Ads

तुम्हाला माहित आहे का क्रिकेट आणि फुटबॉल वर्ल्ड चॅम्पियन संघाच्या बक्षिसात किती मोठा फरक आहे ?

 

तुम्हाला माहित आहे का क्रिकेट आणि फुटबॉल वर्ल्ड चॅम्पियन संघाच्या बक्षिसात किती मोठा फरक आहे ? 

अ-प्राईड वेबन्यूज टीम : क्रिकेट आणि फुटबॉल हे दोन्ही खेळ जगात अत्यंत लोकप्रिय खेळ समजले जातात. जगभरात या खेळांचे चाहते आहेत. नुकताच टी ट्वेंटी वर्ल्ड कप 2022 संपला. आजपासून फुटबॉल विश्वचषकाला दोहा येथून सुरुवात होत आहे. 

कतारकडे यावर्षीच्या फुटबॉल विश्वचषकाचे यजमान पद आहे. 18 डिसेंबरला या विश्वचषकाचा अंतिम सामना पार पडणार आहे. एकूण 32 संघ सहभागी असलेल्या या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आशिया खंडातून सहा संघ सहभागी झाले आहेत.

फिफा विश्वचषकात विजेतेपद मिळण्यासाठी संघांमध्ये मोठी चुरस आपल्याला पाहायला मिळणार आहे. याचे कारण ही तसेच आहे. बक्षीसाच्या रकमा या क्रिकेट विश्वचषक विजेत्या पेक्षा कित्येक पटीने जास्त असणार आहेत. 

त्यामुळे क्रिकेट आणि फुटबॉल यामध्ये कोणत्या खेळात विजेत्या संघाला आणि क्रीडापटूंना अधिक रक्कमेची बक्षिसे दिली जातात अशी चहात्यांमध्ये उत्सुकता होती. याचे उत्तर फुटबॉल विश्वचषक असे आहे. 

Post a Comment

0 Comments